Archive

Posts Tagged ‘friendship’

Friendship

August 25, 2009 3 comments

तू साथ दिल्यावर मला मैत्तीच नातं कळलं म्हणूनच,

तुझ्याशी माझं मन छान जुळलं..

आपल्या मैत्तीचा बंध हा तुझ्या माझ्यातला दुवा आहे..

आणि, मनापासून हा दुवा दोघांनाही हवा आहे..

तुझ्यावरची मैत्ती व्यक्त करणं रोज मला जमत नाही..

पण माझं मन खरोखरचं तुझ्याशिवाय रमत नाही..

मैत्ती आपल्या दोघांची मनात छान रुजलेली

वर्षाँनुवर्ष भावनांच्या थेँबाथेँबात भिजलेली….